खालील प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय शोधा.
१. खालील पैकी कोणती अक्षरे सारखी नाहीत.
१. m-m 2. p-q 3. n-n 4. z-z
२. वेगळ्या ध्वनीने सुरु होणारा शब्द कोणता ?
1. mat 2. bat 3. bad 4. back
३. खालील पैकी कोणते अक्षर लहान लिपीतील आहे.
1. t 2. M 3. P 4. V
४. खालीलपैकी कोणती अक्षरे वर्णानुक्रमे आहेत.
1. bedeg 2. mnoqp 3. opqrs 4. defgh
ANSWER KEY:
1- 2 2- 1 3- 1 4-3
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा