गुणवत्ता म्हणजे काय ?
प्रश्न छान आहे न…. अनेकजण यावरती आप आपल छानस मतही मांडतील ।
कदाचित यावर वाद हि निर्माण होतील … पण नेमकं वादाचा विषय काय असेल या विषयी मला उत्सुकता
लागून राहते. ज्या अभ्यासाला आपणही बालवयात घाबरायचो अर्थात तो हि आपणास झेपत नव्हता तरीही तोच विषय व तोच अभ्यास आपल्या मुलांनी केलाच पाहिजे हा हट्टा हास आज आपण सहजतेने बाळगतो.
नाही ! नाही ! आपला गैरसमज होऊ देवू नका ज्यांना तो विषय व अभ्यास जमला त्यांच्याविषयी मला खूपच आदर आहे. मुळात अशानीच गुणवत्तेबद्दल बोलण योग्य ठरेलही. कारण नेहमी गुणवत्तेबद्दल सगळीकडे बोलल जात खर पण नेमक या विषयात सहभागी कोण असत हा चिंतनाचा विषय असतो. आपल्या विध्यार्थी वयात गुणवत्ता सिध्द करून आज उच्च पदे सांभाळणारी भरपूर जण आपल्यात असताना आपण मात्र गुणवत्ता म्हणजे काय ? या विषयी तासनतास विचारमंथन करीत असतो.
गुणवत्ता म्हणजे मार्क किंवा अधिक गुण घेणे नव्हे तर मग कशाला म्हणायचं गुणवत्ता. कारण गुण मिळविल्याशिवाय आपण गुणवान होवू का … एखादा विद्यार्थी चांगले गुण मिळवलाच नाही तर त्याला कुणी गुणवंत म्हणताना नाही ऐकल … नेहमी खूप गुण प्राप्त केलेल्यांचाच सत्कार केला जातो. सचिन तेंडुलकरला पण स्वताची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खूपच रन काढावे लागतातच कि … म्हणजे किती रन काढले यावर सचिन चांगला खेळाडू गणला जातो तसे विद्यार्थी किती गुण मिळवतो यावर त्यांची गुणवत्ता ठरते नाही का ?
आणि हो ,,, बर का
जर ज्यास्त गुण घेणे याचा संबध गुणवत्तेशी नसेल तर मग ज्यास्त गुण मिळालेल्यानाच नोकरी का ?
शेवटी आपण नोकरीसाठीच सगळ काही करतो ना …. मग गुणांशिवाय नोकरी नसेल तर मग गुण महत्त्वाचे कि गुणवत्ता … जाता जाता फक्त इतकंच बोलायचं होत कि गुणवत्ता या शब्दातून आपणास अपेक्षित काय व ती बाळगण्याने आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळते काय ……
क्षमस्व :

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा