- हवेत कोण उडते?
- आपण कशाने पाहतो ?
- अंडी कोण घालते ?
- आंबट काय आहे ?
- दूध कोण देते ?
- पाऊसात काय पडते ?
- आपल्या घरात कोण राहत नाही ?
- दात कशाने घासतो ?
- खारट काय आहे ?
- देवापुढे काय फोडतात ?
- पाणी कोठे मिळत नाही ?
- शाळेत कोण शिकवतात ?
- नखे कधी कापवीत ?
- दोन हाताची बोटे किती ?
- सूर्य कोठे असतो ?
- आपण घरात काय ठेवत नाही ?
- आपण जेवणानंतर काय पितो ?
- आपण या दिवशी शाळेत येत नाही ?
- गाईला पाय किती असतात ?
- चोराला कोण पकडतात ?
गाढव
मासा
चिमणी
कुत्रा
कान
डोळा
नाक
जीभ
गाय
मांजर
कोंबडी
म्हैस
साखर
मिरची
चिंच
सिताफळ
चिमणी
बैल
गाय
वाघ
गहू
माती
चिखल
पाणी
बाबा
आई
सिंह
दादा
माती
टूथपेस्ट
साखर
गूळ
लिंबू
मीठ
चटणी
काकडी
आंबा
फणस
नारळ
सफरचंद
दुकानात
घरात
विहीरीत
झाडावर
गुरूजी
आजी
सेवक
बाबा
वाढल्यास
दररोज
दोन दिवसाला
महिन्यानंतर
5
10
15
12
आकाशात
शेतात
घरात
शाळेत
भाकर
भाजी
पाणी
घाण
चहा
दूध
पाणी
सरबत
सोमवार
बुधवार
शनिवार
रविवार
4
3
6
8
डॉक्टर
शिक्षक
वकील
पोलिस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा