V



V ACADEMY, PRAKASH NAGAR, BARSHI ROAD, LATUR

व्ही. अकॅडमी हि प्रयत्नशील आहे आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी .स्पर्धेच्या च्या या युगात आपल्या पाल्यास स्पर्धक बनावेच लागेल. आपला पाल्य सक्षम स्पर्धक बनावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

आपला महाराष्ट्र

शुभ प्रभात मुलांनो

            काय कसे आहात सुट्ट्या enjoy करताय ना !

उद्या १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनही.. तसेच आपल्या निकालाचा दिवस.. 

बहुतेक आपणा सर्वाना result च टेन्सन तरी आल नाही ना .... मुलांनो result हा 

काही आपला शत्रू नाही ते आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाची तपासणी असते म्हणजे 

आपला अभ्यास किती अचूकपणे केला हे पाहणे SO RELAX ! आणि हो अतिशय 

आनंदाने result पहा व त्याचे स्वागत करा.

आपला महाराष्ट्र

1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्रात एकूण 26

 जिल्हे होते. आजच्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री.

 यशवंतराव चव्हाण बनले तर आजचे श्री. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.


आपणा सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्या ...........




























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा