इंग्रजीची भीती का वाटते ?
विध्यार्थी मित्रानो …।
एखादी नवीन भाषा शिकायची म्हंटल कि अगोदर आपणास त्या भाषेच्या मुळाक्षरांची माहिती असणे तितकेच महत्त्वाचे असते.
भाषेवर प्रभुत्त्व मिळवायचे असेल तर ती अगोदर आपणास ऐकणे म्हणजेच श्रवन करणे गरजेचे असते .
इंग्रजीच्या बाबतीत पण असच आहे मित्रानो…
कोणतीही भाषा अवगत करण्यासाठी तिचे श्रवन केले पाहिजे ….
अधिक ऐकण्याने भाषेचे शिष्टाचार आपणास अवगत होतात.
जर भाषा लवकरात लवकर कमी वेळात बोलायला शिकायची असेल तर ती भाषा जास्तीत ज्यास्त ऐका.
चला मंग ऐकुया ज्यास्तीत ज्यास्त इंग्रजी बातम्या, इंग्रजी कविता अन करूया सराव बोलण्याचा.
इंग्रजी वर्तमानपत्र :
TIMES OF INDIA
epaper.timesofindia.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा