संख्यांचा लहान - मोठेपणा
एक अंकी संख्येत एकच अंक असतो.
लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या
एक अंकी 0 9
दोन अंकी 10 99
तीन अंकी 100 999
चार अंकी 1000 9999
पाच अंकी 10000 99999
सहा अंकी 100000 999999
----- लोकरे ए. एच
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा