आपला पाल्य आणि आपण :
१ . आपला पाल्याचे भविष्य हे आपल्या विचारसरणीवर तसेच घरातील वातावरणावर हि तितकेच अवलंबून असते हि बाब अलीकडे लक्षात आली आहे.
२. आपल्या विचारांचे, आचारांचे अनुसरण आपली मुल करतात हे आपणास माहिती असणे आवश्यक आहे.
३. आपली राहणी, आपले शेजारी , आपल्या घरासभोवातीचे वातावरण तसेच घरातील माणसांची बोलणी या सर्वांचा परिणाम निश्चितपणे आपल्या मुलावरती होणे साहजिकच म्हणावे लागेल .
४. आपण एक सुशिक्षित व सुजाण पालक म्हणून या सर्व गोष्टिंकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपण सतर्क असायला पाहिजे ते या बाबतीत …………
आपल्या मुलांचे मित्र ,,, त्यांचे खेळण्याची ठिकाणे , त्यांच्या मित्रांचे वय, त्यांच्या मित्रांचे मित्रं या विषयी आपणास माहिती असणे गरजेचे आहे.
आपले मुल त्यांच्या वयानुसार वर्तन करते कि अपेक्षित नसलेले वर्तन करीत आहे याचे निरीक्षण करावे . जर तसे काही अनपेक्षित दिसून आल्यास त्वरित त्याच्या मित्रांविषयी माहिती मिळविणे अधिकच चांगले ठरेल.
५. आपल्या मुलाच्या खाण्यापिण्याच्या सवयीचे पण आपण निरीक्षण केले पाहिजे.
६ वेळोवेळी तो शिकत असलेल्या शाळेत, क्लासेस व अन्य शिकवणी वर्गास वेळोवेळी भेट देवून त्याच्या उपस्थिती विषयी माहिती मिळवा.
किमान इतक्या बाबी जरी आपण वेळोवेळी पाळल्या तर आपला पाल्य सतर्क होइल व चुका करण्याचे टाळेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा