V



V ACADEMY, PRAKASH NAGAR, BARSHI ROAD, LATUR

व्ही. अकॅडमी हि प्रयत्नशील आहे आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी .स्पर्धेच्या च्या या युगात आपल्या पाल्यास स्पर्धक बनावेच लागेल. आपला पाल्य सक्षम स्पर्धक बनावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

Qiuz

  1. हवेत कोण उडते?

  2. गाढव
    मासा
    चिमणी
    कुत्रा

  3. आपण कशाने पाहतो ?

  4. कान
    डोळा
    नाक
    जीभ

  5. अंडी कोण घालते ?

  6. गाय
    मांजर
    कोंबडी
    म्हैस

  7. आंबट काय आहे ?

  8. साखर
    मिरची
    चिंच
    सिताफळ

  9. दूध कोण देते ?

  10. चिमणी
    बैल
    गाय
    वाघ

  11. पाऊसात काय पडते ?

  12. गहू
    माती
    चिखल
    पाणी

  13. आपल्या घरात कोण राहत नाही ?

  14. बाबा
    आई
    सिंह
    दादा

  15. दात कशाने घासतो ?

  16. माती
    टूथपेस्ट
    साखर
    गूळ

  17. खारट काय आहे ?

  18. लिंबू
    मीठ
    चटणी
    काकडी

  19. देवापुढे काय फोडतात ?

  20. आंबा
    फणस
    नारळ
    सफरचंद

  21. पाणी कोठे मिळत नाही ?

  22. दुकानात
    घरात
    विहीरीत
    झाडावर

  23. शाळेत कोण शिकवतात ?

  24. गुरूजी
    आजी
    सेवक
    बाबा

  25. नखे कधी कापवीत ?

  26. वाढल्यास
    दररोज
    दोन दिवसाला
    महिन्यानंतर

  27. दोन हाताची बोटे किती ?

  28. 5
    10
    15
    12

  29. सूर्य कोठे असतो ?

  30. आकाशात
    शेतात
    घरात
    शाळेत

  31. आपण घरात काय ठेवत नाही ?

  32. भाकर
    भाजी
    पाणी
    घाण

  33. आपण जेवणानंतर काय पितो ?

  34. चहा
    दूध
    पाणी
    सरबत

  35. आपण या दिवशी शाळेत येत नाही ?

  36. सोमवार
    बुधवार
    शनिवार
    रविवार

  37. गाईला पाय किती असतात ?

  38. 4
    3
    6
    8

  39. चोराला कोण पकडतात ?

  40. डॉक्टर
    शिक्षक
    वकील
    पोलिस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा