V



V ACADEMY, PRAKASH NAGAR, BARSHI ROAD, LATUR

व्ही. अकॅडमी हि प्रयत्नशील आहे आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी .स्पर्धेच्या च्या या युगात आपल्या पाल्यास स्पर्धक बनावेच लागेल. आपला पाल्य सक्षम स्पर्धक बनावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

Quiz.2

गणित चाचणी

गणित चाचणी क्र 01

संख्या समज
चाचणीसाठी शुभेच्छा
  1. 12505 ही संख्या अक्षरात कशी लिहितात?

  2.  बारा दसहजार पाचशे पाच
    एक दसहजार दोन हजार पाचशे पाच
    बारा हजार पाचशे पाच
    बारा पाचशे पाच

  3. पंधरा हजार पंधरा ही संख्या अक्षरात कशी लिहितात ?

  4. 1500015
    15015
    150015
    015015

  5. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती ?

  6. 15
    25
    35
    50

  7. 1 ते 10 संख्यांची बेरीज किती ?

  8. 25
    35
    45
    55

  9. 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत ?

  10. 74
    75
    76
    77

  11. 1 ते 100 पर्यंत 1 ही संख्या किती वेळा येते ?

  12. 19
    20
    21
    22

  13. 1 ते 100 पर्यंत 2 ही संख्या किती वेळा येते ?

  14. 19
    20
    21
    22

  15. 1 ते 100 पर्यंत 0 ही संख्या किती वेळा येते ?

  16. 10
    11
    12
    21

  17. चार सम संख्यांचा गुणाकार येतो

  18. सम संख्या
    विषम संख्या
    जोडमूळ संख्या
    सहमूळ संख्या

  19. 4 श + 2 द+ 7 ए= ?

  20. 40027
    427
    4027
    40002

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा